Pahalgam Terror Attack – खिन्न, सुन्न, कोमेजलेले कश्मीर

>> प्रभा कुडके पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाल्यानंतर अवघ्या कश्मिरी जनतेच्या मनात एकच सल आहे. आमचे चुकले कुठे? आता कुठे कश्मीरात पर्यटन जोर धरू लागले होते. आता या घटनेनंतर स्थानिक रक्ताचे अश्रू गाळताना दिसत आहेत. सब चले जा रहे है म्हणताना दिसत आहेत. कश्मीरला जाणाऱ्या फ्लाईट रिकाम्याच दिसत आहेत. कश्मीरमधून पर्यटक केवळ बाहेर … Continue reading Pahalgam Terror Attack – खिन्न, सुन्न, कोमेजलेले कश्मीर