पाकने केलेल्या गोळीबारात कश्मिरी नागरीक मारले गेलेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही! ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली खंत

पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरमधील नागरिकांवर झालेल्या दुर्लक्षाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. पहलगाम नंतर आॅपरेशन सिंदुर अंतर्गत हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. परंतु याच घडामोडीत पाकिस्तानच्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक कश्मिरी नागरीक मरण पावले. या नागरिकांकडे सरकार लक्ष देत नसल्याचं ओमर अब्दुल्ला यांना इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं आहे.   ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने असा घेतला … Continue reading पाकने केलेल्या गोळीबारात कश्मिरी नागरीक मारले गेलेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही! ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली खंत