पोलीस निरीक्षक प्रशांत कठाणे यांचे उपचारादरम्यान निधन

98

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत कठाणे यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. कठाणे हे ह्रदयाच्या आजाराने पीडित होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत माळवली.

प्रशांत कठाणे हे बोरिवली पश्चिमेच्या विश्राम योग हाऊसिंग सोसायटीत राहत होते. त्यांचे अंत्यविधी बाभई नाका येथील स्मशानभूमी होणार आहेत. त्यांच्या अकस्मात निधनाने मुंबई पोलिसांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या