हिवाळ्यात सकाळी जाॅगिंगला किंवा वाॅकिंगला जाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

धावणे आणि चालणे हे आपले शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. दररोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आपले हृदय मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सक्रिय राहते. सकाळी करण्यात येणारा व्यायाम हा केवळ तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करत नाही तर तुमच्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित ठेवते. सकाळच्या ताज्या … Continue reading हिवाळ्यात सकाळी जाॅगिंगला किंवा वाॅकिंगला जाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा