Cooking Tips- खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

साबुदाणा खिचडी आणि उपवास याचं एक घट्ट समीकरण आहे. पण अलीकडे आपण उपवास नसतानाही, साबुदाणा खिचडी खातो. काही घरांमध्ये उपवास नसतानाही साबुदाणा खिचडीवर ताव मारला जातो. साबुदाणा खिचडी करण्याचं एक कसब आहे, खिचडी मोकळी आणि फडफडीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. साबुदाण्याची खिचडी चिकट होते. त्यामुळे बरेचजण बनवण्यासाठी पुढे होत नाहीत. … Continue reading Cooking Tips- खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा