घरी दही वडा करताना या टिप्स न विसरता लक्षात ठेवा, वाचा

दही वडा असा स्नॅक्स आहे जो करताना काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवणे गरजेचे असते. लहानांसह मोठ्यांना दही वडा हा आवडतो. परंतु अनेकदा हा पदार्थ करताना मात्र फसतो. मऊ लुसलुशीत दहीवडा करण्यासाठी काही गोष्टी बारकाईने लक्षात ठेवणे हे गरजेचे असते. खमंग चिवडा बनवण्यासाठी… हे करून पहा दही वड्याचे दही हे नीट लागण्यासाठी कोमट दुधातच विरजण … Continue reading घरी दही वडा करताना या टिप्स न विसरता लक्षात ठेवा, वाचा