खळबळजनक! वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह घरात संशयास्पद स्थितीत आढळला

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सहाना हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये तिच्या घरामध्ये आढळला आहे. गुरुवारी रात्री सहाना हिचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती सज्जाद (वय 31) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहाना हिने 12 मे रोजीच आपला 21 वा वाढदिवस साजरा केला होता. परंतु हाच तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवसही … Continue reading खळबळजनक! वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह घरात संशयास्पद स्थितीत आढळला