‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेनचा अपघात

बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा अपघात झाला आहे. दोघंही 14 मे रोजी तेलंगणाच्या करीमनगर हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करायला सुरूवात केली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यानंतर अदा शर्माने ट्विटर आणि … Continue reading ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेनचा अपघात