Breaking – कॅनडामधील खलिस्तानींकडून हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी

कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून होणारा हिंसाचार पुन्हा एकदा वाढण्याच्या वाटेवर आहे. शिख फॉर जस्टिस (एसएफजे) संघटना हिंदुस्थानविरुद्ध कट रचत आहे. अहवालांनुसार, एसएफजेने व्हँकूवरमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. त्यांनी हिंदुस्थानींना या भागात प्रवेश करण्यासही मनाई केली आहे. परंतु यावर मात्र कॅनेडियन किंवा हिंदुस्थानी सरकारकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. हिंदुस्थान आणि कॅनडामधील … Continue reading Breaking – कॅनडामधील खलिस्तानींकडून हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी