महायुद्ध पेटणार; इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनींच्या कुटुंबाचा खात्मा; मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू, बदला घेण्याचा इशारा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामने यांच्यासह त्यांचे कुटुंब इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झाले आहे. इराणी सरकारी मीडिया आणि ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनीही खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून इस्रायल-अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली … Continue reading महायुद्ध पेटणार; इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनींच्या कुटुंबाचा खात्मा; मुलगी, जावई आणि नातीचा मृत्यू, बदला घेण्याचा इशारा