सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर पावले उचलत सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे. त्यामुळे पाकडे चांगलेच बिथरले आहेत. या मुद्द्यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दर्पोक्ती करत हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानने सिंधू नदीवर सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करून कोणतेही बांधकाम केले तर पाकिस्तान हिंदुस्थानवर हल्ला करेल, अशी दर्पोक्ती ख्वाजा … Continue reading सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती