घरात घुसून मारू! पाकिस्तानची हिंदुस्थानला धमकी

एकीकडे इराण युद्ध वेगळय़ा वळणावर आले असताना हिंदुस्थानला पाकिस्तानने धमकी दिली आहे. हिंदुस्थानविरोधात पुन्हा संघर्ष झाल्यास पाकिस्तान हिंदुस्थानात शिरून हल्ला करेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या शिबिरात आणि लोकांच्या घरात घुसून मारू, अशी भ्याड धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारादरम्यान पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यावरून … Continue reading घरात घुसून मारू! पाकिस्तानची हिंदुस्थानला धमकी