कियारा आडवाणी आणि दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांचे नाते आहे ?

12ऑगस्टला शेरशाह नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असून त्यात कियारा आडवाणीनेही भूमिका साकारली आहे

kiara-3

या चित्रपटात ती डिंपल चीमा नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे

kiara-4

लस्ट स्टोरीज, कबीर सिंग, गुड न्यूज या चित्रपटातील तिचा कामाचे बरेच कौतुक झाले होते

kiara-8

कियाराचा जन्म 31 जुलै 1992मध्ये झाला होता

kiara-1

जगदीश आडवाणी तिचे वडील असून जेनेव्हीव जाफरी ही तिची आई आहे

kiara-2

जेनेव्हीव ही अभिनेते सईद जाफरी यांचा भाऊ हमीद यांची मुलगी आहे

kiara-6

हमीद यांनी जेनेव्हीव यांच्या आईपासून घटस्फोट घेत दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी भारती गांगुली यांच्याशी लग्न केलं होतं

kiara-9

भारती गांगुली यांनीच माझ्या आईला लहानाचे मोठं केलं असं कियाराने सांगितलं आहे

kiara-7

कियारा आडवाणी ही दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांची सावत्र पणती असल्याचं अनेकांना माहिती नाहीये

kiara-10

आपली प्रतिक्रिया द्या