कुणी तरी येणार गं! सिद्धार्थ-कियाराच्या घरी गुड न्यूज, खास फोटो शेअर करत दिली माहिती

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी बॉलीवूडच्या मोस्ट फेव्हरेट कपलपैकी एक आहे. हे दोघेही 7 फेब्रुवारी, 2023 रोजी विवाह बंधनात अडकले होते. आता त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाले असून लवकरच ते आई बाबा होणार आहेत. यासंदर्भात त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.   View this post on Instagram   A … Continue reading कुणी तरी येणार गं! सिद्धार्थ-कियाराच्या घरी गुड न्यूज, खास फोटो शेअर करत दिली माहिती