भाजप नेते किरीट सोमैया आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

673

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया आणि त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमैया यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरीट सोमैया यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

‘मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमैया कोरोना पोझिटीव/बाधित झालो असून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू झाले आहेत’, असे ट्विट त्यांनी सोमवारी रात्री केले.

आपली प्रतिक्रिया द्या