Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स

पूर्वीच्या काळात तांब्याची भांडी खूप वापरली जात होती. या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आजकाल या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा वाढला आहे. तुम्हीसुद्धा प्लास्टिकची बाटली पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर, तांब्याच्या बाटलीने पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. दैनंदिन वापरात असलेली तांब्याची बाटली बाहेरुन खूप काळपट दिसू लागते. अशावेळी ही बाटली स्वच्छ करण्यासाठी, … Continue reading Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स