Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी

लोखंडी भांड्यात अन्न शिजवण्याचे महत्त्व हे खूप आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांच्या घरात, लोखंडी भांड्याचा वापर हा वाढलेला आहे. परंतु लोखंडी तवा, कढई ही काही काळ न वापरल्यास मात्र या भांड्यांना गंज चढण्यास सुरुवात होते. अशी गंज चढलेली भांडी किचनमध्ये मग ठेवायलाही लाज वाटते. अशावेळी ही भांडी आपण कुठेतरी कोनाड्यात ठेवून देतो. त्यामुळेच या भांड्यांना नवे … Continue reading Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी