तेव्हा माझ्या घरी 2 मुली होत्या… माईक ऑन राहिला अन् गुपित फुटलं; KKR चा मेंटर ड्वेन ब्रावोच्या विधानामुळे मोठा राडा

इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच कोलकाताचा मेंटर आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधारल ड्वेन ब्रावो एका विचित्र वादामध्ये अडकला आहे. एका कार्यक्रमात बोलताना माईक सुरू राहिला आणि ब्रावोच्या तोंडातून … Continue reading तेव्हा माझ्या घरी 2 मुली होत्या… माईक ऑन राहिला अन् गुपित फुटलं; KKR चा मेंटर ड्वेन ब्रावोच्या विधानामुळे मोठा राडा