कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला शनिवारी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर मुस्तफिजूरला आयपीएलमध्ये खेळवू नये, अशी देशभरातून मागणी होत होती. त्यानंतर बीसीसीआयने शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआर संघाला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे निर्देश दिले, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. केकेआरने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय’च्या … Continue reading बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळले! बीसीसीआयच्या सूचनेनंतर शाहरुख खानच्या संघाचा निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed