ना एक धाव कमी, ना जास्त! केएल राहुलचा ‘परफेक्ट 100’वर गेम ओव्हर, अजब विक्रमाची नोंद

अफगाणिस्तानविरुद्ध न्यू चंदिगड येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने खणखणीत शतक झळकावले. राहुलने 165 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने 11 चौकार ठोकले. त्यानंतर शुभणन गिलने 126, ऋषभ पंतने 81, वॉशिंग्टन सुंदरने 52 धावा चोपत संघाला 500 पार पोहोचवले. दुसर्‍या दिवशी हिंदुस्थानने 8 बाद 564 धावांवर … Continue reading ना एक धाव कमी, ना जास्त! केएल राहुलचा ‘परफेक्ट 100’वर गेम ओव्हर, अजब विक्रमाची नोंद