फलंदाजीच्या सरावासाठी राहुल हिंदुस्थान ‘अ’ संघात खेळणार, इंग्लंड लायन्सविरुद्ध आजपासून दुसरी कसोटी
बहुचर्चित इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून के. एल. राहुल इंग्लंडमध्ये दाखल झालाय. तो हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱया दुसऱया अनधिकृत कसोटीत इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळणार आहे. हिंदुस्थानात पावसाळा सुरू झाल्याने के. एल. राहुलने कसोटी मालिकेपूर्वी सरावासाठी इंग्लंडमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. 20 जूनपासून हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. शुभमन गिलच्या … Continue reading फलंदाजीच्या सरावासाठी राहुल हिंदुस्थान ‘अ’ संघात खेळणार, इंग्लंड लायन्सविरुद्ध आजपासून दुसरी कसोटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed