राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रक्रिया काय आहे? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रात 24 तारखेला विधानसभेचा निकाल लागला. निकाल लागून 19 दिवस झाले तरी कोणताच पक्ष नवीन सरकार स्थापन करू शकला नाही. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. या शिफारसीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापन करता … Continue reading राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रक्रिया काय आहे? वाचा सविस्तर…