आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आपला आहार हा चौरस असणे हे खूप गरजेचे आहे. फार पूर्वीपासून आपल्या आहारामध्ये लोणच्याचा समावेश आहे. लोणचे हे फक्त तोंडीलावणीसाठी नसून, त्याचे आरोग्यवर्धक फायदेही बरेच आहेत. म्हणून आहारामध्ये लोणच्याचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. लिंबू, गाजर, टोमॅटो, कांदा, लसूण, आवळा, फणस, आंबा, आवळा अशी अनेक लोणची पूर्वीपासून आपल्या घरांमध्ये घातली जात असत. … Continue reading आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या