आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आहार हा कायम निरोगी असावा हे आपल्याला पूर्वीपासून सांगितले जात आहे. आपल्याजवळ असलेल्या अनेक डाळी आणि कडधान्य आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात. त्यातीलच एक डाळ म्हणजे उडदाची डाळ. आपल्या स्वयंपाकघरातील उडदाची डाळ ही प्रथिनांचे भंडार आहे. आपण स्वयंपाकघरातील प्रत्येक डाळींचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. उडदाच्या डाळीमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे याला सुपरफूड असेही म्हटले जाते. उडदाची डाळ … Continue reading आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या