रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या

माणसाला रोज साधारणपणे 7 ते 9 तासांची झोप ही आवश्यक असते. परंतु झोपेचा कालावधी वयानुसार हा बदलत असतो. वयस्कर (60 वर्षांपेक्षा जास्त) यांच्यासाठी 6-7 तास झोप पुरेशी आहे. तसेच प्रौढांसाठी (18-60 वर्षे) वयोगटासाठी  7-9 तास गरजेची असते. तरुण आणि किशोरवयीन (13-18 वर्षे) या वयोगटाच्या व्यक्तींनी किमान 8-10 तास झोपणे गरजेचे आहे. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल … Continue reading रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या