मधुमेहींसाठी संजीवनी आहेत हे सुपरफूड्स, जाणून घ्या

आपल्याकडे मधुमेहग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढू लागली आहे. या आजाराच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांच्या आहारानुसार साखरेची पातळी चढ-उतार होते. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखर पचवू शकत नाही तेव्हा हा आजार अधिक बळावतो. यामुळे शरीराच्या नसा हळूहळू खराब होतात. हिवाळ्यात चाकवत खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा मधुमेह लवकर नियंत्रित … Continue reading मधुमेहींसाठी संजीवनी आहेत हे सुपरफूड्स, जाणून घ्या