मेनोपाॅज येण्याआधी स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घ्या

पाळी हा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. तसेच पाळी जातानाही स्त्रिला अनेक घडामोडींना सामोरं जावं लागतं. मेनोपाॅजला सामोरं जाताना स्त्रियांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप देताना शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना कसे सामोरे जाल … Continue reading मेनोपाॅज येण्याआधी स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घ्या