सकाळी पोट पटकन साफ होण्यासाठी काय करायला हवे, जाणून घ्या

बरेच लोक तक्रार करतात की सकाळी बराच वेळ शौचालयात बसल्यानंतरही त्यांचे पोट साफ होत नाही. यामुळे त्यांना दिवसभर जडपणा, गॅस, आळस आणि चिडचिड जाणवते. पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय करणे हे सर्वात बेस्ट आहे. याकरता अगदी साधे सोपे उपाय करुन पोट साफ होण्यास मदत होईल. हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीचे तेल का लावावे? पोट साफ … Continue reading सकाळी पोट पटकन साफ होण्यासाठी काय करायला हवे, जाणून घ्या