मोहरीचे तेल चेहरा आणि केसांसाठी का आहे फायदेशीर, जाणून घ्या

आपली खाद्यसंस्कृती ही फार विविधरंगी आहे. आपल्या हिंदुस्थानात मोहरीचे तेल काही भागांमध्ये हे हमखास वापरले जाते. आपली खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहे. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धक सुद्धा  आहे. या तेलातील पोषक तत्त्वामुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधीच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांपेक्षा हे 5 पदार्थ अधिक प्रभावी आहेत, … Continue reading मोहरीचे तेल चेहरा आणि केसांसाठी का आहे फायदेशीर, जाणून घ्या