कोकम, स्ट्रॉबेरीला मिळणार जीआय टॅग

44

मुंबई – जीआय टॅगमुळे कोकणातील कोकम, नाशिकची वाइन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जागतिक व्यासपीठाकर पोहोचणार आहेत. यासाठी युरोपियन युनियनचा पाठिंबा मिळाला असून जीआय टॅग मिळाल्यावर या पदार्थांच्या गुणवत्तेचा दर्जा सिद्ध होईल.

या माध्यमातून राज्यातील हे तीनही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ १०७ हून अधिक देशांपर्यंत पोहोचणार आहेत. दार्जिलिंगच्या चहाला आज जगभरात जे स्थान आहे तेच स्थान राज्यातील या तीन पदार्थांना मिळण्याचा हा प्रवास सुरू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या