Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून

प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन जीवलग मित्रानेच मित्राचा दगडाच्या खाणीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीस अपघात झाल्याचे वाटत असतानाच, संशयातून पोलिसांनी केलेल्या तपासात एका मुलीवरील प्रेमातूनच खुनाचा हा प्रकार समोर आला. महेंद्र प्रशांत कुंभार (वय – 18, रा. केर्ले, ता. करवीर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली … Continue reading Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून