कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; पंचगंगा नदी पात्राबाहेर, मंदिरे बुडाली

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदी पाणीपातळीत तब्बल पाच फूट वाढ झाली असून, राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे सकाळी प्रथमच पंचगंगा नदी पात्रा बाहेर पडली असुन,पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.दुपारपर्यंत … Continue reading कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; पंचगंगा नदी पात्राबाहेर, मंदिरे बुडाली