कोल्हापुरात पहिल्या 2 तासात सरासरी साडेसात टक्के मतदान, छत्रपती शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज कोल्हापूर जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48 -हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात पासून मतदानास सुरुवात झाली .आजपर्यंतच्या निवडणूकांत मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर असलेल्या या जिल्ह्यात यंदा मात्र पहिल्या दोन तासात सरासरी साडे सात टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 11.71 टक्के मतदान झाले.तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात … Continue reading कोल्हापुरात पहिल्या 2 तासात सरासरी साडेसात टक्के मतदान, छत्रपती शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed