चेन्नईने कोलकाता जिंकले; पराभवामुळे गतविजेत्यांचे प्ले ऑफ अडचणीत
आधीच स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नईने गतविजेत्या कोलकात्याचा खेळ खराब करताना थरारक सामन्यात 2 चेंडू आणि 2 विकेटनी विजय मिळवला. चेन्नईच्या विजयामुळे कोलकात्यासाठी प्ले ऑफ प्रवेशात आणखी अडथळे आले असून आता त्यांना स्वतःच्या विजयासह दुसऱ्यांच्या पराभवाचीही वाट पाहावी लागणार आहे. कोलकात्याच्या 180 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने आयुष म्हात्रे आणि डेव्हन कॉन्वे या दोघा सलामीवीरांना शून्यावरच टिपले. … Continue reading चेन्नईने कोलकाता जिंकले; पराभवामुळे गतविजेत्यांचे प्ले ऑफ अडचणीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed