कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद

दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये दोन आरोपी पीडीत तरुणीला कॉलेज गेटपासून ओढत घेऊन जाताना दिसत आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने इतर दोघांच्या मदतीने जबरदस्तीने कॉलेजच्या गार्ड रूममध्ये घेऊन जाण्यास सांगितले. आणि तिथेच आपल्यावर बलात्कार झाल्याचे … Continue reading कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद