कोकण रेल्वे धो-धो पावसातही अखंडित धावणार, नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार

कोकण रेल्वेने यंदाच्या पावसाळय़ात प्रवासी सुरक्षा, दक्षता आणि चांगल्या सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. याअंतर्गत पावसाळय़ातील नैसर्गिक अडथळे, आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे धो-धो पाऊस पडत असतानाही अखंडित धावेल, असा दावा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी केला. नवी … Continue reading कोकण रेल्वे धो-धो पावसातही अखंडित धावणार, नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार