मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच… कृपाशंकर सिंह यांची दर्पोक्ती; भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा अजेंडा उघडा पडला

‘‘मुंबईत ‘खान’ महापौर होऊ देणार नाही, हिंदू महापौर करणार अशा वल्गना करणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा अजेंडा उघडा पडला. भाजपच्या हिंदू महापौरांमध्ये मराठी माणसाला स्थान नसल्याचे आज स्पष्ट झाले. मुंबईत उत्तर भारतीय महापौर व्हायला हवा,’’ असे वक्तव्य भाजपचे नेते व माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठीजनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. … Continue reading मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच… कृपाशंकर सिंह यांची दर्पोक्ती; भाजपचा महाराष्ट्रद्वेष्टा अजेंडा उघडा पडला