पराग कर्णधार नव्हे ‘राजासाब’, श्रीकांत यांचा राजस्थानच्या संघनेतृत्वावर तुफानी हल्ला

रवींद्र जाडेजा आणि यशस्वी जैसवालसारखे दिग्गज खेळाडू असतानाही रियान परागची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी केलेली नियुक्ती  हिंदुस्थानचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांना चांगलीच खटकली आहे. राजस्थानचे व्यवस्थापन परागसोबत जणू ‘राजासारखा’ व्यवहार करतेय आणि हेच सर्वात आश्चर्यकारक वाटतेय, अशी टीका करत त्यांनी परागवर जोरदार हल्ला चढवला आहे. परागला अतिमहत्त्व परागचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण नसतानाही त्याला कर्णधार बनवणे धक्कादायक … Continue reading पराग कर्णधार नव्हे ‘राजासाब’, श्रीकांत यांचा राजस्थानच्या संघनेतृत्वावर तुफानी हल्ला