इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला

इराण-इस्रायल युद्ध संपले असून दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणमधून गायब झालेल्या 400 किलो समृद्ध युरेनियममुळे आता हा संघर्ष वाढत आहे. इराणने 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी होत आहे. इराणने 60 टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध केले असून ते 90 टक्के समृद्ध झाले तर ते अण्वस्त्र बनवू शकतात. त्यामुळे जगाचा धोका … Continue reading इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला