Iran Israel War – कुवैतने तेल उत्पादनात कपात केली; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचा प्लान काय?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी हिंदुस्थानात घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या. दुसरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्या स्थिर असल्या तरी भविष्यामध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इराणच्या हल्ल्यानंतर कुवैतने कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आखातामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कुवैतने खबरदारीचा … Continue reading Iran Israel War – कुवैतने तेल उत्पादनात कपात केली; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचा प्लान काय?