लडाख पेटलं! रोजगार आणि लोकशाहीसाठी जेन झी क्रांती, भाजपचं कार्यालय जाळलं; सीआरपीएफचे वाहन पेटवले!!
नेपाळपाठोपाठ हिंदुस्थानातही सत्ताधाऱयांच्या विरोधात उद्रेक झाला. लडाखमध्ये याची पहिली ठिणगी पडली. स्वतंत्र राज्याच्या दर्जासाठी गेल्या काही आठवडय़ांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज भडका उडाला. रोजगार आणि लोकशाहीसाठी लडाखची राजधानी लेहमध्ये ‘जेन झी’ तरुणाई रस्त्यावर उतरली. या तरुणांनी केंद्रातील सत्ताधाऱयांना लक्ष्य करत लेहमधील भाजपचे कार्यालय जाळून टाकले. सीआरपीएफच्या वाहनालाही आग लावण्यात आली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व … Continue reading लडाख पेटलं! रोजगार आणि लोकशाहीसाठी जेन झी क्रांती, भाजपचं कार्यालय जाळलं; सीआरपीएफचे वाहन पेटवले!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed