अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी

126

देशाच्या वेगवेगळ्या भागातून अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भक्त शबरीमला इथे पोहोचले आहेत. जवळपास २ महिने इथे उयप्पा स्वामींचा उत्सव चालतो, त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्वामी सरणमच्या जयघोषाने हा संपूर्ण परिसर दुदूमन गेला होता. इथला उत्सव हा अत्यंत प्रेक्षणीय असतो. अयप्पा स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि उत्सव पाहण्यासाठी दरवर्षी भक्तांची गर्दी वाढत चालली आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या