आरसीबी विक्रीच्या उंबरठ्यावर, ललित मोदींचा सनसनाटी दावा

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात ग्लॅमरस संघ म्हणून ओळखली जाणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांचा मोठा दावा. मोदी यांच्या दाव्यानुसार ब्रिटिश स्पिरिट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी डियाजिओ पीएलसीने घ्झ्थ् 2026 आधीच Rण्ँ विक्रीचा निर्णय घेतला आहे. विराटमुळे उंचावली RCB ची ब्रॅण्ड व्हॅल्यू विराट कोहलीच्या … Continue reading आरसीबी विक्रीच्या उंबरठ्यावर, ललित मोदींचा सनसनाटी दावा