फॉरमॅट बदलामुळे आयपीएलला हजारो कोटींचा फटका, मूळ कराराचा भंग केल्याचा ललित मोदींचा आरोप

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक खळबळजनक दावा करत लीगच्या सध्याच्या फॉरमॅटवर थेट निशाणा साधला आहे. आयपीएलचा मूळ ‘होम-अँड-अवे’चा फॉरमॅट न पाळल्यामुळे आयपीएलला तब्बल 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. मोदी यांनी सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोनदा खेळणे अपेक्षित होते. 2022 मध्ये संघसंख्या 10 झाल्यानंतर या … Continue reading फॉरमॅट बदलामुळे आयपीएलला हजारो कोटींचा फटका, मूळ कराराचा भंग केल्याचा ललित मोदींचा आरोप