प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांसाठी किती घातक? लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र या खाद्यपदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होतात. द लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे काय धोका निर्माण होतो याचे धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक रोगांचा धोका वाढतो. प्रोसेस खाद्यपदार्थांबाबत सार्वजनिक मोहीम आवश्यक … Continue reading प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांसाठी किती घातक? लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर