केदारनाथ यात्रामार्गावर भूस्खलन हजारो भाविक अडकले! उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगरावरून भूस्खलन होत आहे, यामुळे रस्तेमार्गावर चांगलाच परीणाम झाले आहेत. खराब हवामानामुळे चारधाम यात्रा देखील अधूनमधून स्थगित केली जात आहे. हवामान विभागाने पुढील एका आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील जारी केला आहे. केदारनाथ मार्गावरील रस्ता पावसामुळे सतत बंद होत आहे. गौरीकुंडजवळील पार्किंग क्षेत्रात ढिगारा … Continue reading केदारनाथ यात्रामार्गावर भूस्खलन हजारो भाविक अडकले! उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर