पहलगाम हल्ल्यात एका दहशतवाद्याची ओळख पटली, पाकिस्तानशी आहे कनेक्शन

जम्मू कश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. या हल्ल्यात फारुख अहमद या दहशतवाद्याचे नाव समोर आले आहे. दहशतवाद्यांनी आधी खोऱ्यातील काही लोकांना एकत्र केले आणि हल्ल्यासाठी त्यांची मदत घेतली. फारुक अहमद हा लश्कर ए तोयबाचा कमांडर असून तो पाकव्याप्त कश्मीरमध्ये लपून बसला आहे. गेल्या दोन वर्षात याच लोकांच्या मदतीने दहशतवाद्यांनी खोऱ्यात खुप सारे … Continue reading पहलगाम हल्ल्यात एका दहशतवाद्याची ओळख पटली, पाकिस्तानशी आहे कनेक्शन