Benefits Of Kansya Thali Foot Massage- उत्तम आरोग्यासाठी काशाच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?

आपल्याकडे आयुर्वेदामधील ग्रंथामध्ये पादाभ्यंग सांगितलेले आहे. यामध्ये काश्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे. सध्याच्या घडीला आपल्याला अनेक ठिकाणी कास्य थाळीने मसाज करताना दिसतात. कांस्य थाळीचे महत्त्व हे अबाधित आहे. कांस्य थाळी घरी नसेल तर काशाची वाटी असेल तरीही उत्तम. या थाळीने मसाज करण्याचे आरोग्यासाठी भरमसाठ फायदे होतात. … Continue reading Benefits Of Kansya Thali Foot Massage- उत्तम आरोग्यासाठी काशाच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?