लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3000 पार, 1706 रुग्ण उपचाराने बरे झाले

910

लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी फोल ठरली आहे. संचारबंदीच्या कालावधीतच लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बेफाम वाढली आहे. 5 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रोजी तपासणीचा अहवाल 6 ऑगस्ट रोजी रात्री प्राप्त झाला. त्यामध्ये तब्बल 170 पॉझिटिव्ह रुग्ण वाढलेले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3003 वर जाऊन पोहचली आहे. लातूरकरांना दिलासादायक बाब म्हणजे यातील 1706 रुग्ण उपचाराने बरे झाले असून 112 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

लातूर जिल्ह्यात दि. 5 ऑगस्ट रोजी 181 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. त्यातील 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 15 जणांचे अहवाल पुनर्तपासणी तर 13 जणांचे अहवाल रद्द करण्यात आले. जिल्ह्यात 663 रॅपीड अ‍ॅन्टीजिन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 111 पॉझिटिव्ह आढळून आले तर 552 निगेटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये आरजखेडा ता. रेणापूर 1, औरंगपूरा निलंगा 1, दस्तगीर गल्ली अहमदपूर 1, शिरुर अनंतपाळ 2, समर्थनगर लातूर 1, मंत्री नगर लातूर 1, देवणी 1, लातूर 7, संत कबीर नगर उदगीर 1, उदगीर 1, नयाबादी उदगीर 1, समता नगर उदगीर 1, नाथनगर औसा 4, औसा 13, विर हनमंतवाडी लातूर 1, नळेगाव ता. चावूâर 1, सिग्नल वॅâम्प लातूर 1, दिपज्योती नगर लातूर 1, मोतीनगर लातूर 2, देशपांडे गल्ली लातूर 1, वडवळ नागनाथ ता. चावूâर 1, मंत्री नगर लातूर 1, राणी अंकुलगा ता. शिरुर अनंतपाळ 1, प्रकाश नगर लातूर 1, चिंचोली लातूर 1, हिप्पळगाव ता. शिरुर अनंतपाळ 1, शिरुर अनंतपाळ 9, विक्रम नगर लातूर 1, जुना औसा रोड लातूर 1.

रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट मध्ये निघालेले पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे – औसा 2, कव्हा नाका लातूर 1, हरिभाऊ नगर लातूर 1, बाभळगाव रोड लातूर 1, वाल्मिकी नगर लातूर 2, बुध्द नगर लातूर 1, मजगे नगर लातूर 1, मोतीनगर लातूर 1, राजे शिवाजी नगर लातूर 1, केशव नगर लातूर 1, सुतमिल रोड लातूर 1, हरंगुळ 1, होळकर नगर लातूर 1, सिग्नल वॅâम्प लातूर 1, भोई गल्ली लातूर 1, विवेकानंद चौक लातूर 1, सावेवाडी लातूर 1, बोधेनगर लातूर 1, सिंधखेड ता. निलंगा 1, मुगळी ता. निलंगा 1, निलंगा 3, कोराळी ता. निलंगा 5, कासार सिरसी ता. निलंगा 5, औराद शहाजानी ता. निलंगा 1, माताजी नगर लातूर 3, यशवंत नगर लातूर 1, ठाकरे चौक लातूर 1, विठ्ठल नगर लातूर 6, संभाजीनगर लातूर 3, कोल्हेनगर लातूर 1, विराट हनुमान लातूर 3, मोतीनगर लातूर 1, मंठाळे नगर लातूर 1, मजगे नगर लातूर 2, लेबर कॉलनी लातूर 3, पद्मा नगर लातूर 1, गवळी गल्ली लातूर 1, विजय नगर उदगीर 2, तिरुपती सोसायटी उदगीर 3, समता नगर उदगीर 1, अवलकोंडा ता. उदगीर 2, निडेबन उदगीर 2, देवणी 1, चांदेगाव ता. उदगीर 1, बोरगाव ता. उदगीर 1, विजयनगर उदगीर 3, उदगीर 2, मुरुड ता. लातूर 1, रेणापूर 3, बीएसएफ वॅâम्प चावूâर 3, नळेगाव ता. चावूâर 1, चापोली ता. चावूâर 1, गांजुर ता. रेणापूर 1, तळणी ता. रेणापूर 2, मोहगाव ता. रेणापूर 1, मसलगा ता. निलंगा 4, केळगाव ता. निलंगा 9, सोरा ता. अहमदपूर 3, लातूर 1, विवेकानंद चौक लातूर 1.

आपली प्रतिक्रिया द्या