लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून लाखो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 6 व्यक्तींनीही आपला जीव गमावला आहे. लातूर जिल्ह्यातील 815 गावातील 5 लाख 2 हजार 779 शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 68 हजार 896.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान … Continue reading लातूर जिल्ह्यात साडे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 210 जनावरांचा मृत्यू, 5 लाख शेतकऱ्यांना आर्थिक फटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed